Ferfar #2370 · पाळोदी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अर्जदार – गवकर्णा मनोहर काकडे रा. पाळोदी यांनी अर्ज देऊन कळविले की मौ. पाळोदी ग.क्र. 7 मध्ये त्यांनी गवकर्णा मनोहर काकडे यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे तरी सदर बोअरवेलची नोंद 7/12 वर करण्याकरिता अर्जदार गवकर्णा मनोहर काकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र सादर केले त्यानुसार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.