Ferfar #1417 · सोनुळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- हनूमान सुभाषराव बोरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
मौजे सावरगाव येथील खातेदार ज्ञानोबा बापुराव जाधव यांची मौजे सोनुळा येथील गट क्रमांक 78 मध्ये 1 हेक्टर 49 आर व पो ख 02 आर जमीन आहे असून सदर जमिनीवर त्यांचे जुने नाव ज्ञानोबा बापुराव असे झालेले आहे. सातबारा दप्तरी त्यांचे आडनाव लागलेले नाही;परंतु त्यांचे खरे नाव ज्ञानोबा बापुराव जाधव असे करण्यासाठी त्यांनी या कार्यालयात विनंती अर्ज व शपथ पत्र सादर केल्यावरून फेरफार दप्तरी नोंद घेण्यात आली. करिता फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.