सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1873 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 अंगद अंकुश बोचरे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पिंपळा शिवारात गट नं.114 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 0 हे 80 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. तरी तीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी गावातील पंचनामा,100/- रु बॉंडवर शपतपत्र व विहीर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.