सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1877 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 धुरपती कुंडलीकराव शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पिंपळा शिवारात गट नं.26 मध्ये त्यांची सादरक्षेत्र 0 हे 80 आर एवढी जमीन असून त्यामध्ये त्यांनी मग्रारोहयो अंतर्गत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. तरी तीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधीतानी सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी श्रेणी एक पंचायत समिती मानवत यांचे पत्र जा.क्र./पं.सं./मग्रारोहयो/129/2026 सादर केले आहे, त्यावरून त्याची नोंद घेण्यात आली.