सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #1884 · पिंपळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
दिपाली माधवराव शिंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार शिवाजी रामकिशन सुरवसे यांनी कळविले आहे कि मौजे पिंपळा येथील गट क्र. 118 मध्ये झालेल्या खरेदी खत दस्त क्रमांक 1159 दि.20/05/2026 अन्वये सुंदरराव साहेबराव सुरवसे यांच्या सामायिक विहिरीतील असलेला 25% हिसा व ज्ञानोबा सुंदरराव सुरवसे यांच्या नामे असलेला स्वतंत्र बोरवेल सह शिवाजी रामकिशन सुरवसे यांना विक्री केली आहे. त्या आधारे सदरील फेरफार ची नोंद घेण्यात आली.