Ferfar #4495 · केकरजवळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 249
- Talathi
- रामभाउ यशवंत कुकडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार शेख मझर शेख अकबर व रफिकाबी अकबर शेख यांनी अर्ज दिला की त्यांची मौ केकरजवळा येथे गट क्रं २४९ मध्ये अनुक्रमे लागवडी योग्य ०० हे ८० आर व लागवडी योग्य ०० हे ७७ आर एवढी जमीन असून सातबारावर त्यांच्या नावामध्ये शे. मजहर शे. अकबर व रफियाबी शे. अकबर असे चुकीचे नाव झालेले आहे. तरी ते त्यांनी दुरुस्त करून शेख मझर शेख अकबर व रफिकाबी अकबर शेख असे करून द्यावे यासाठी अर्ज दिला आहे. करीता अर्जानुसार चौकशी करून नोंद घेण्यात आली.