Ferfar #3673 · किन्होळा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- विश्वजित राजेंद्र खरात
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मौजे किन्होळा बु येथील जमीन मालक अमोल श्रीराम लाडाने गट क्र.210 मध्ये त्यांची 1 हे 61.87 आर,व अनीता श्रीराम लाडाने गट क्र. 210 मध्ये त्यांची 1 हे 00 आर व एवढी शेतजमीन आहे. परंतु online 7/12 ला त्यांचे नाव अमोल श्रीराम व अनीता श्रीराम असे चुकिचे येत होते. तरी संबंधितांनी अर्ज आधर कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स या सर्व कागदपत्राच्या पुराव्साच्या आधारा स्थानिक चौकशी केली त्यावरून त्याचे नाव अमोल श्रीराम लाडाने व अनीता श्रीराम लाडाने अशी online 7/12 ला त्यांची नोंद घेण्यात आली आहे.