सातबारा Watch

← किन्होळा

Ferfar #3674 · किन्होळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार कुशावर्तबाई भानुदास गायकवाड रा. किन्होळा बु ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. किन्होळा बु शिवारातील गट क्र. 66 मधील त्यांचा नावे क्षेत्र 0 हे 96 आर व पो. ख. 0.01 आर जमीन आहे. ऑनलाईन सातबारावर त्यांचे नाव कुशावर्त भानुदास असे झाले आहे त्यामुळे त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन त्यांनी सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज, व आधार कार्ड जोडल्यावरून त्यांचे आडनाव गायकवाड आहे सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.