सातबारा Watch

← किन्होळा

Ferfar #3686 · किन्होळा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
विश्वजित राजेंद्र खरात
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे किन्होळा बु येथील जमीन मालक हितांशु संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल गट क्र.73 मध्ये त्यांची 4 हे 00 आर एवढी शेतजमीन आहे. परंतु online 7/12 ला त्यांचे नाव हिमांशू संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल असे चुकिचे येत होते. तरी संबंधितांनी कलम 85 आदेश व अर्ज . सादर केले आहे, तसेच या सर्व कागदपत्राच्या पुराव्साच्या आधारा वरून त्याचे नाव हितांशु संतोष अग्रवाल अ.पा.क वडील संतोष रामप्रसाद अग्रवाल अशी online 7/12 ला त्यांची नोंद घेण्यात आली आहे.