सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3523 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 फेरफार प्रकार:- आडनाव टाकणे अर्जदार श्री सदाशिव रामचंद्र धोपटे यांनी अर्ज देऊन कळवले कि यांची मौजे पोहंडूळ येथील जमीन गट क्र. २१४ मध्ये जमीन असून यांचे आज रोजी ऑनलाईन सातबारावर नाव सदाशिव रामचंद्र असे असून यांचे खरे व बरोबर नाव सदाशिव रामचंद्र धोपटे असे आहे व दोन्ही नावाची व्यक्ती एकच असून यांच्याकडील ऑनलाईन सातबारावर आडनाव लावण्याकरिता अर्ज,आधार कार्ड नुसार नोंद घेण्यात आली.