Ferfar #3531 · पोहंडुळ
मानवत, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- संतोष भिकाजी ईप्पर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
श्री योगेश मुंजाभाऊ धोपटे यांनी अर्ज दिला की, मौजे पोहंडूळ येथील जमीन मिळकत गट नंबर ४१ वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्र. १३८० असून यांचे सातबारावर योगेश मुंजाभाऊ धोपटे अ पा क आई विजयमाला यांची अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्जावरून वयाचा पुरावा म्हणून यांच्याकडील अर्ज,टी.सी झेरोक्स व आधारकार्ड झेरोक्स कॉपी सादर केले वरून अ पा क नाव कमी केल्याची नोंद घेण्यात आली.