Ferfar #3542 · पोहंडुळ
मानवत, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- संतोष भिकाजी ईप्पर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा.नायब तहसिलदार म-2 तहसिल कार्यालय मानवत ता.मानवत जि.परभणी यांचे आदेश जा.क्र 2026/जमा/ 85(२)/कावी - दिनांक- 03/11/2026 व म.ज.महसूल अधि.1966 चे कलम 85 प्रमाणे खालीलप्रमाणे मौजे पोहंडूळ येथील आदेशाने वाटणीपत्रकची नोंद घेण्यात आली,
जमीन लिहून देणार :- रामराव दादाराव धोपटे यांचे जमीन गट क्र. 31 मधील क्षेत्र 1.7030 हे.आर.व पो.ख. 0.08 हे.आर. पैकी क्षेत्र 0.85 हे.आर. व पो.ख. 0.04 हे.आर. हि जमीन त्यांनी लिहून घेणार :- उमा ज्ञानेश्वर धोपटे यांना क्षेत्र 0.85 हे.आर. व पो.ख. 0.04 हे.आर. जमीन वाटून दिली.
वरील शेत जमिनीची नोंद हि मा.नायब तहसिलदार म-२ तहसिल कार्यालय मानवत ता.मानवत जि.परभणी यांच्या आदेशा नुसार नोंद घेण्यात आली.