सातबारा Watch

← पोहंडुळ

Ferfar #3543 · पोहंडुळ

मानवत, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
158, 175
Talathi
संतोष भिकाजी ईप्‍पर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 अर्जदार अशफाक युसुफ खा पठाण यांनी अर्ज देऊन कळवले कि, मौजे पोहंडूळ येथील गट क्र.१५८ व १७५ मध्ये यांची जमीन असून अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशफाक खा युसुफ खा ऐवजी अशफाक युसुफ खा पठाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केला असून या अनुषंगाने महाराष्ट्र शा.राजपत्र अधिसुचना गुरुवार ते बुधवार ऑक्टोबर २९ ,नोव्हेंबर ४ ,२०२६/ कार्तिक ७-१३ शके १९४८ (A-२६७९१६४) त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी अर्ज, महाराष्ट्र शा.राजपत्र,फेरफार नक्कल, आधार कार्डनुसार नोंद घेण्यात आली.