Ferfar #1493 · लोहरा
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- सतीश विनायक कागणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार नानासाहेब बाबाराव चव्हाण रा. लोहरा ता. मानवत यांनी अर्ज सादर केला की मौजे. लोहरा शिवारातील गट क्र. 194 मधील क्षेत्र 1 हे 20 आर व पो. ख. 0.00 आर जमीन आहे. त्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज देऊन सातबारावर आडनाव टाकण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी सोबत विनंती अर्ज, फेरफार नक्कल, आधार कार्ड व पॅन कार्ड जोडल्यावरून सदरील फेरफार ची नोंद घेण्यात येते मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.