Ferfar #1497 · लोहरा
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार विश्वनाथ पंडीतराव जाधव रा. लोहरा धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे लोहरा शिवारातील गट नं. 126 व 127 मधील यांचे सातबारा वरील नाव विश्वनाथ पंडीतराव असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव विश्वनाथ पंडीतराव जाधव असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.