सातबारा Watch

← लोहरा

Ferfar #1503 · लोहरा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 जमिन मालक वेणुबाई रामचंद्र जाधव यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 102 मध्ये त्यांची 1 हे. 18 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा विनंती अर्ज व 100/-रू. बॉन्ड वर शपथपत्र सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.