सातबारा Watch

← भोसा

Ferfar #2313 · भोसा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 जमिन मालक बालासाहेब श्रीरंग शेळके यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे लोहरा येथील गट क्र. 213 मध्ये त्यांची 1 हे. 50 आर एवढी जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक विहीर घेतली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर नोंदनीचा अर्ज, गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांची विहीरीची नोंद घेण्यात आली.