सातबारा Watch

← भोसा

Ferfar #2314 · भोसा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026 अर्जदार सावित्री मुक्तीराम जाधव रा. भोसा ता. मानवत जि. परभणी मौजे भोसा गट नं. 51 मधील क्षेत्र 1 हे. 00 आर सामाईक जमीन आहे. त्यामध्ये त्यांचे नाव ऑनलाईन सातबारावर सावित्राबाई मुक्तीराम जाधव असे झाले आहे. त्यांचे नाव सावित्री मुक्तीराम जाधव असे असून त्यांनी नाव दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांचाकडे अर्ज केला असून त्या सोबत त्यांनी फेरफार, आधार कार्ड, पॅन कार्ड वरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.