सातबारा Watch

← भोसा

Ferfar #2320 · भोसा

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
261, 67
Talathi
सतीश विनायक कागणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार दिगंबर अप्पाराव भोसले रा. भोसा धंदा शेती यांनी अर्ज केला की मौजे भोसा शिवारातील गट नं. 267 व 67 मधील यांचे सातबारा वरील नाव दिगंबर अप्पाराव असे नजर चुकीने झाले आसुन, त्यांचे नाव दिगंबर अप्पाराव भोसले असे आहे. नावात बदल करण्यासाठी फेरफार नक्कल, आधार कार्ड , पॅन कार्ड जोडल्यावरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. फेरफार मंडळ दफ्तरी सादर.