Ferfar #2884 · मगरुळ बु
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- राम विठ्ठलराव घुले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : कॅनरा बँक मानवत ,
लिहून देणार : बालासाहेब आपाराव कदम रा. मगरुळ बु यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक मानवत यांचेकडील पत्र क्रमांक दि २९/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.