Ferfar #2700 · वझुर बु
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- कृष्णा पांडुरंग कापुरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : कॅनरा बँक शाखा मानवत
लिहून घेणार :भगवान रामराव चव्हाण
यांनी सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : भगवान रामराव चव्हाण कडे कँनरा बँक मानवत बोजा रु ९९,०००/- - 1006
सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : दिनांक 04/11/2016 रोजी कॅनरा बँक शाखा मानवत चा भगवान रामराव चव्हाण यांच्या नावे र.रु.148000/- कर्ज. - 1326
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा मानवत पत्र दि 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.