Ferfar #2334 · वझुर खु
मानवत, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : कॅनरा बँक शाखा मानवत
लिहुन घेणार : रावसाहेब रंगोबा आरसुळ
यांनी सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 867 ने घेतलेला बोजा रावसाहेब रंगोबा यांनी कॅनरा बॅक मानवत कडून बोजा 50,000/- रू कर्ज घेतले.
सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 1314 ने घेतलेला बोजा दिनांक 21/12/2016 रोजी कॅनरा बँक शाखा मानवत चा रावसाहेब रंगोबा आरसुळ यांच्या नावे र.रु.213000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.