Ferfar #804 · कुभारी
मानवत, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- राजेश संभाजीराव मोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा लि लक्ष्मिनगर लिंबा ता पाथरी जि परभणी , पाथरी
लिहून देणार : राजाभाऊ माधवराव धरपडे रा. कुभारी यांनी दुय्यम निबंधक पाथरी यांचेकडील दस्त क्रमांक जा क्र योगेश्वरी / शेतकी/प्रशासन/ 80/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा लि लक्ष्मिनगर लिंबा ता पाथरी जि परभणी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र योगेश्वरी / शेतकी/प्रशासन/80/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.