Ferfar #2848 · हमदापुर
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- सचिन रामराव तांदळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार लालावंती योगानंद शिंदे यांनी असा अर्ज दिला की,त्यांनी त्यांच्या कब्जे व वहीतीतील मौ : हमदापुर शिवारात गट क्र 75 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. त्याबाबत प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्याबाबत पंचनामा केला. करीता अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार दफ्तरी नोंद घेण्यात आली.