सातबारा Watch

← सारंगपुर

Ferfar #1855 · सारंगपुर

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
सचिन रामराव तांदळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अर्जदार तथा शेत जमीन मालक बालासाहेब नामदेव चोखट यांनी विनंती अर्ज केला आहे की त्यांच्या मालकीचे शेत मौ. सारंगापूर ता. मानवत जि परभणी येथील गट क्रमांक 107 मध्ये आहे त्या गटातील सातबारा वरती त्यांचे नाव चुकून बालासाहेब नामदेव असे झाले आहे हे नाव दुरुस्त करून बालासाहेब नामदेव चोखट असे करावे अशी त्यांनी अर्ज देऊन विंनती केलेली आहे . अर्ज व इतर सरकारी कागदपत्रावरील नावाच्या पुराव्या आधारे फेरफार नोंद मंडळ दप्तरी सादर त्यांचा जुना फेरफार नंबर 335 हा आहे