Ferfar #7178 · रामपुरी बु.
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 260
- Talathi
- अंकुश रामराव राठोड
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
बोरवेल नोंद:- श्री./श्रीमती. अशोक लिंबाजी दुगाने व कोंडीबा लिंबाजी दुगाने दोघे रा. रामपुरी बु. ता. मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. रामपुरी बु. शिवारात शेत ग.न. 260 मध्ये शेत जमीन असून त्यांनी आप आपले हिश्यावर एक-एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेल ची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.