सातबारा Watch

← हटकरवाडी

Ferfar #2425 · हटकरवाडी

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
153, 17, 48
Talathi
राम विठ्ठलराव घुले
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव आश्रोबा आप्पाराव जोरवर असे आहे तरी मौजे हाटकरवाडी येथील गट नं 153 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 4 हे 62 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे 07आर व गट न 48 मध्ये क्षेत्र लागवडीलायक क्षेत्र 0 हे 0.34 आर व व गट न 17 मध्ये क्षेत्र लागवडीलायक 0 हे 37 आर असून त्यांचे 7/12 वर नाव आश्रोबा आप्पाराव असे होते. तरी त्यांच्या नावासमोर आडनाव नसल्यामुळे . त्यांनी आधार कार्ड व विनंती अर्ज केले वरून त्यांच्या नावात बदल करून आश्रोबा आप्पाराव जोरवर असे करण्यात आले .त्यांची होल्डिंग एकत्र करण्यात आली करिता नोंद सादर.