Ferfar #2426 · हटकरवाडी
मानवत, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- राम विठ्ठलराव घुले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार यांनी अर्ज केला कि त्यांचे पूर्ण नाव सोमित्रा ज्ञानोबा ईखे असे आहे तरी मौजे हटकरवाडी येथील गट नं 150 मध्ये त्यांचे नावे क्षेत्र लागवडीलायक 0 हे 80 आर व पो.ख 0.00 असून त्यांचे 7/12 वर नाव सुमित्रा ज्ञानोबा इखे असे होते. तरी त्यांच्या नावात बदल करून . त्यांनी आधार कार्ड
. व विनंती अर्ज केले सादर केल्यावरून त्यांच्या नावात बदल करून सोमित्रा ज्ञानोबा ईखे असे आधार नुसारकरण्यात आले .
करिता नोंद सादर.