सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14625 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
161/3
Talathi
सागर भारत मस्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 विहीर नोंद:- श्री./श्रीमती रमेश उध्दवराव लाड रा. मानवत ता. मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग.न. 161/3 मध्ये शेत जमीन असून त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र विहीर घेतली आहे.सदर विहिरीची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.