Ferfar #14630 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/क
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:- किशन महादु रा. मानवत(खाता क्रमांक601) यांचे गट/सर्व्हे क्रमांक241/क, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.6756 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.019950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी दु.नि. सेलू दस्त नं.1048 दिनांक:-07/04/1988 अन्वेय आत्माराम केशवराव खेत्री उर्फ वाडकर यांना विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहून घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.
लिहुन घेणार : अंकुश तुळशीराम चव्हाण , (खाता क्रमांक :-908079)गट/सर्व्हे क्रमांक 241/क लागवडीअयोग्य क्षेत्र 0.019950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सेलू जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 86 दिनांक 11/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.