Ferfar #14636 · मानवत
मानवत, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 226
- Talathi
- सागर भारत मस्के
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:- राधाबाई किशन गोलाईत रा. मानवत(खाता क्रमांक900573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक226, लागवडीअयोग्य क्षेत्र 0.5713 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.009288 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी भागवत हरिभाऊ शेंडकर यांना दु.नि.मानवत दस्त नं.937 दिनांक:¬-18/08/2009 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहून घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला.
लिहुन घेणार : नामदेव मारुती खिळदकर ,पुजा नामदेव खिळदकर प्लॉट नं. 43 (खाता क्रमांक :-908107)गट/सर्व्हे क्रमांक 226 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.009288 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2092 दिनांक 14/12/2016 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.