सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14664 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
385/3
Talathi
सागर भारत मस्के
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 बोरवेल नोंद:- श्री. प्रमोद कमलाकरराव जोशी रा. मानवत ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. . मानवत शिवारात शेत ग.न. 385/3 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेल ची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज व शपत पत्र सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.