सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14712 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
261
Talathi
सागर भारत मस्के
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- राधाकिशन हरीभाउ नरवटे रा. मानवत(खाता क्रमांक252) यांचे गट/सर्व्हे क्रमांक261, लागवडीअयोग्य क्षेत्र 2.9497 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हा प्लॉट त्यांनी अनुरथ मारोतराव काळे यांना दु.नि.सेलू दस्त नं.16 दिनांक:-03/01/2003 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट ज्ञानोबा गंगाधरराव मुळे यांना दु.नि.मानवत दस्त नं.188 दिनांक:-04/02/2010 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट बबन सूर्यभान राऊत यांना दु.नि.मानवत दस्त नं.2252 दिनांक:-13/12/20 अन्वेय विक्री केला त्यांनतर त्यांनी सदर प्लॉट लिहुन घेणार यांना खालील प्रमाणे विक्री केला. लिहुन घेणार : सुनिता शामसुंदर राठोड , (खाता क्रमांक :-908159)गट/सर्व्हे क्रमांक 261 लागवडीअयोग्य क्षेत्र 0.011141 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मानवत जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1942 दिनांक 15/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.