सातबारा Watch

← मानवत

Ferfar #14717 · मानवत

मानवत, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
322/3
Talathi
सागर भारत मस्के
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोरवेल नोंद:- श्री. गोविंद रामभाऊ रासवे रा. मानवत ता.मानवत येथील रहिवाशी असून त्यांचे नावे मौ. मानवत शिवारात शेत ग.न.322/3 मध्ये शेत जमीन असून त्यांनी त्यांचे हिश्यावर एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे.सदर बोरवेलची नोंद सात बाराचे इतर अधिकारात होणे करीता संबंधितांने विनंती आर्ज सादर केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.