सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3033 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार:- रंगनाथ त्रिंबक ढगे यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र 249 मधील शेत 1.02 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- रंगनाथ त्रिंबक ( खाता क्र :-398) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते रंगनाथ त्रिंबक ढगे ( खाता क्र :-10957) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर.