Ferfar #3038 · डोंगरगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार:- तातेराव बुवाजी डोळसे यांनी अर्ज दिला कि,मौजे डोंगरगाव येथील गट क्र 278 मधील शेत 0.61 आर शेत जमीन वर नाव दुरुस्ती अर्ज दिल्यावरून 7/12 मध्ये आधीचे नाव :- तात्या बुवाजी डोळसे ( खाता क्र :-178 ) असे होते यांनी अर्ज दिल्या मुळे आज रोजी दुरुस्त करून ते तातेराव बुवाजी डोळसे ( खाता क्र :-10959) असे दुरुस्ती करण्यात आली त्या साठी त्यांनी 100 रु बॉंडपेपर वर शपत पत्र, आधार कार्ड , व नाव दुरुस्ती अर्ज दिल्या वरून नोंद घेण्यात आली करिता वरील नोंद मंजुरी साठी सादर