सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3039 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
285
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार:- दिनकर सुर्यकांत पोटे व विजय सुर्यकांत पोटे यांनी अर्ज केला कि मौजे डोंगरगाव गट क्र 285 मध्ये एक सामाईक बोअरवेल अशी नोंद घेण्यात यावी या साठी त्यांनी अर्ज 100 रु च्या बॉंड वर शपथ पत्र दिल्या वरून त्याच्या नावे नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीसत्व मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर.