Ferfar #3042 · डोंगरगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- जगन्नाथ दगडोबा मुंढे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026
मुळ जमीन मालक अनिता आसाराम फासाटे ( खाता क्र 10164) रा. डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांची नावे असलेली मौजे डोंगरगाव शिवारातील गट क्र 180 मधील 1 हे 23 आर व पोटखराब 0 हे 0 आर, क्षेत्रा पैकी 0 हे 40 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहून घेणार दादाराव आसाराम फासाटे यांचे नावे नावे केली आहे. व उरवरीत जमीन 0.83 आर हि त्यांनी त्याचे नावे टेवली करीता 100 रु बॉंड नोंदणी क्र 622/2026 दिनांक 19/10/2026 नुसार नोंद मंजुरी साठी सादर