सातबारा Watch

← डोंगरगांव

Ferfar #3049 · डोंगरगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
जगन्‍नाथ दगडोबा मुंढे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मुळ जमीन मालक भगवान विनायक काळे (खाता क्र.10475) रा डोंगरगाव ता.पाथरी जि परभणी यांनी त्त्यांचे नावे असलेली मौजे डोंगरगांव शिवारातील गट क्र 54 मधील 0 हे 53 आर व पोटखराब 0 हे 00आर क्षेत्र संपूर्ण त्यांनी त्यांची पत्नी लिहून घेणार वैशाली भगवान काळे (खाता क्र.10966) यांच्या नावे केली. करीता अर्ज स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र 3701/2026 दिनांक 02/11/2026 सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता वरील फेरफार नोंदिसाठी सादर.