Ferfar #1842 · किन्होळा खुर्द
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
1)मुळ जमीन मालक भिमराव आप्पाराव नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे किंन्होळा (खु) गट नं. 46 मध्ये क्षेत्र 1 हे . 94 आर व पोट खराब 0 हे 04 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे उर्मिला भिमराव नखाते यांना गट नं. 46 मध्ये क्षेत्र 0 हे . 94 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे
2)मुळ जमीन मालक प्रदिप आसाराम नखाते रा हादगाव (बु) येथील रहिवाशी असून यांनी त्याच्या नावे असलेली वडिलोपार्जित व एकत्रित कुटंबातील शेत जमीन मोजे किंन्होळा (खु) गट नं. 46 मध्ये क्षेत्र 1 हे . 95 आर व पोट खराब 0 हे 03 आर शेतजमीन असून त्यांनी ती त्यांची पत्नी नामे शिवकन्या प्रदीप नखाते यांना गट नं. 46 मध्ये क्षेत्र 0 हे . 95 आर व पोट खराब 0 हे 00 आर जमीन कायमची विना मोबदला वाटून व ताब्यात दिली आहे
करिता प्रत्येकी 500 रु बॉंड पेपरवर नोटरी चे वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोदणी क्र.1439,1440/2026 दिनांक 13/10/2026, सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर