Ferfar #6685 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक लिमिटेड शाखा सेलु
गहाणखत लिहुन देणार : रंगनाथ नारायन जावळे ,संजय रंगनाथराव जावळे रा. रेणाखळी यांनी दुय्यम निबंधक सेलू यांचेकडील दस्त क्रमांक 2912-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119, 132 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगनाथ नारायन जावळे ,संजय रंगनाथराव जावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.