सातबारा Watch

← रेणाखळी

Ferfar #6715 · रेणाखळी

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
4, 494
Talathi
राजु गोरक्ष नरोटे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार:- दगडोबा पांडुरंग हारकळ यांनी अर्ज दिला कि,मौजे-रेणाखळी येथील ग.नं 4, व 494 मध्ये अनुक्रमे 0.35 व 0.22 आर शेतजमीन असून त्यांचे 7/12 वर आधीचे नाव-पार्वती दगडु पांडुरंग हारकळ असे होते यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र आधार कार्ड दिल्यामुळे आधार कार्ड प्रमाणे दगडोबा पांडुरंग हारकळ अशी दुरुस्ती केली. करिता वरील फेरफार मंजुरीसाठी सादर