Ferfar #6734 · रेणाखळी
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194
- Talathi
- राजु गोरक्ष नरोटे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मुळ जमीन मालक मधुकर गणपतराव कवडे मौजे-रेणाखळी ता.पाथरी जि परभणी यांनी त्याचे नावे असलेली जमीन मौजे-रेणाखळी शिवारातील गट क्र194 मधील क्षेत्र 1 हे 54 आर पो.ख. 0.06 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांचा मुलगा यांची पत्नी (सून)वर्षा विष्णू कवडे यांना 1.54 व पो.ख. 0.06 आर शेतजमीन वाटून आधारे दिली आहे.करीता अर्ज 100/- रु च्या स्टेंप पेपरवरील नोटीरी नोंदणी क्र1478/2026 दिनांक 22.10.2026 असून यावरून फेरफारची नोंद घेण्यात आली .फेरफार मंडळ अधिकारी यांच्या दप्तरी सादर