सातबारा Watch

← देवेगांव

Ferfar #4442 · देवेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म ना स पत संस्था म , पाथरी लिहुन देणार : मिरा पांडुरंग फुलारी रा. देवेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 159 लिहुन घेणार : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म ना स पत संस्था म , पाथरी लिहुन देणार : पांडुरंग लक्ष्मणराव फुलारी रा. देवेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 159 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा पांडुरंग फुलारी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 325,326/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.