सातबारा Watch

← देवेगांव

Ferfar #4451 · देवेगांव

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 1)अर्जदार शाम दत्तात्रय गलबे राहणार देवेगाव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगाव ता पाथरी येथे गट नंबर 120 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर 2)अर्जदार शिला श्यामराव गलबे राहणार देवेगाव ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार देवेगाव ता पाथरी येथे गट नंबर 120 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर