Ferfar #4456 · देवेगांव
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अर्जदार आभिमान अर्जुनराव साळवे यानी अर्ज केला की त्यांचे मौजे देवेगाव शिवारातील गट न. 98 मध्ये क्षेत्र 0 हे. 57 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 02 आर शेत जमीन असून त्या 7/12 मध्ये अभिमान अर्जुन हे नाव आहे ते दुरुस्त करून आभिमान अर्जुनराव साळवे असे नाव वरील 7/12 मध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज , आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र हस्त लिखित फेरफार नक्कल सादर केले वरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दप्तरी सादर