सातबारा Watch

← सिमुरगव्हान

Ferfar #1417 · सिमुरगव्हान

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-19
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
138, 139
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 मा.तहसिलदार तहसिल कार्यालय पाथरी यांच्याआदेशान्वये मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अन्वये तहसिलदार पाथरी यांचा आदेश तहसील कार्यालय पाथरी जा.क्र2024/जमा -1/कावी-62 दि.21/11/2025 च्या आदेशाने मौजे सिमुरगव्हाण येथील शेत गट क्र.138,139 मध्ये वहीती करण्यासाठी पाथरी सेलू रोड पश्चिमे कडील ओढ्या लगत गट क्र.138,139 च्या बाजूने बैल गाडी चा शेत रस्ता देण्यात आला व तो खुला करण्यात आल्यावरून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी तहसिलदार पाथरी यांचे पत्र तहसील कार्यालय पाथरी जा.क्र. 2026/जमा -1/ कावी -1 दि.07/08/2026 च्या पत्रानुसार रस्त्याची नोंद घेन्यात येते करिता नोद मंजुरिस्तव मंडळ दप्तरी सादर