सातबारा Watch

← सिमुरगव्हान

Ferfar #1439 · सिमुरगव्हान

पाथ्री, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
अन्सारी मोहमद अदनान अन्सारी मोहमद कदीर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार ज्ञानोबा दगडोबा नायकल ,मुरलीधर ज्ञानोबा नायकल ,आशामती संपतराव आकांत ,नाना ज्ञानोबा नायकल ,बालासाहेब सोपान नायकल ,सुनिता नायकल ,भगवान बळीराम नायकल ,राजेभाऊ रंगनाथ नायकल ,सुरेश बळीराम नायकल ,संतोष बळीराम नायकल राहणार सिमूरगव्हाण ता .पाथरी यांनी अर्ज दिला कि त्यांचे शेत शिवार सिमूरगव्हाण ता पाथरी येथे गट नंबर 170 मध्ये एक सामाईक विहीर असून ती ७/१२ वर नोद करण्यासाठी त्यांनी अर्ज 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर शपथपत्र ,पंचनामा सादर केले वरून फेरफार नोद घेण्यात आली करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर