Ferfar #1621 · बोरगव्हाण
पाथ्री, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- सुरेश साहेबराव पहिलवान
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार बालासाहेब रंगनाथ इंगळे यानी अर्ज केला की त्यांचे मौजे बोरगव्हान शिवारातील गट न. 59 मध्ये क्षेत्र 1 हे. 00 आर व पोट खराब क्षेत्र 0 हे. 00 आर शेत जमीन असून त्या 7/12 मध्ये बाळु रंगनाथ इंगळे हे नाव आहे ते दुरुस्त करून बालासाहेब रंगनाथ इंगळे असे नाव वरील 7/12 मध्ये दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला तसेच त्यासाठी त्यांनी अर्ज , आधार कार्ड व शंभर रुपयाचा बॉंड पेपरवर शपथपत्र खासरा पत्र नक्कल सादर केले वरून नाव दुरुस्ती साठी फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरिस्तव मंडळ दफ्तरी सादर