सातबारा Watch

← बोरगव्हाण

Ferfar #1633 · बोरगव्हाण

पाथ्री, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
सुरेश साहेबराव पहिलवान
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 मुळ जमीन मालक लक्ष्मीबाई सोपान इंगळे रा. बोरगव्हान ता.पाथरी जि.परभणी यांनी त्यांचा नावे असलेली शेत जमीन मोजे बोरगव्हान गट नं. 140 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर शेतजमीन त्यांनी त्यांची सून सुजाता संतोष इंगळे यांना गट नं. 140 मध्ये क्षेत्र 0 हे 80 आर व पो.ख.0 हे.00 आर जमीन कायमची वाटून व ताब्यात दिली आहे करिता 500 रु बॉंड पेपरवर वाटणी पत्र सादर केले ज्याचा नोटरी क्र.1696 /2026 दिनांक 05/06/2026 सादर केले यावरून फेरफार नोंद घेण्यात आली .करिता नोंद मंजुरीस्तव सादर